तरुण भारत

इचलकरंजीत वर्चस्व वादातून युवकावर खूनी हल्ला

प्रतिनिधी / इचलकरंजी

शहरातील जवाहरनगरामधील विघ्नहर्ता गणेश मंदिरालगत वर्चस्व वादातून रेकार्डवरील गुन्हेगारावर चार जणांच्या टोळीने खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केले. आकाश संजय वासुदेव (वय ३०, रा. भोनेमाळ, जवाहरनगर, इचलकरंजी) असे या जखमी युवकाचे नाव आहे. हा खुनी हल्ला हा नामचिन जर्मनी गँगचा म्होरक्या अभिजीत तेरणे आणि त्याच्या साथिदारांनी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयित तेरणे हा सुध्दा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. या हल्याप्रकरणी संशयित तेरणेसह त्यांच्या साथिदाराच्याविरोधी शिवाजीनगर पोलिसात रात्री उशिरापर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Advertisements

Related Stories

किरण ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Abhijeet Shinde

मराठा समाज महाविकास आघाडीला माफ करणार नाही : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मलकापूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Abhijeet Shinde

नेसरीत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई

Abhijeet Shinde

`टीपी’ भरणार महापालिकेची तिजोरी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावमध्ये कायद्याचे रक्षणकर्तेच अस्वच्छतेच्या विळख्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!