तरुण भारत

पाकिस्तानातच शिजला 26/11 हल्ल्याचा कट

इस्लामाबाद : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्येच शिजल्याची कबुली स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने देशातील दहशतवाद्यांची यादी जाहीर केली असून त्यापैकी मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एकोणीस नावांचा समावेश आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्याचे नियोजन पाकमध्येच केले गेले होते आणि पाककडूनच त्यांना वित्त पुरवठा करण्यात आला होता. या यादीमध्ये दहशतवाद्यांसाठी मोटार बोट, लाईफ जॅकेट्स विकत घेतलेल्या, कराचीहून मुंबईत येण्याची व्यवस्था करणाऱया लोकांची नावे आहेत. त्यात इफ्तीकर अली, मोहम्मद अमजद खान, मोहम्मद उस्मान, अब्दुल रेहमान आणि इतरांचा समावेश आहे.

Advertisements

Related Stories

‘डब्ल्यूएचओ’ने मानले भारताचे आभार

Patil_p

देशोदेशी ‘मातीच्याच चुली’

Patil_p

ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत टाळेबंदी

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखांचा टप्पा

datta jadhav

सौदी अरेबियात पुरुषांवर निर्बंध

datta jadhav

तैवानमध्ये वाढले बेरोजगारीचे प्रमाण, कोरोनाचा परिणाम

Patil_p
error: Content is protected !!