तरुण भारत

आयशर मोटर्सच्या नफ्यात 40 टक्के घट

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत आयशर मोटर्सच्या निव्वळ नफ्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून आलेला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 40 टक्के घटून सप्टेंबरअखेर 343 कोटी रुपयांवर आला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 572 कोटी रुपये इतका होता. एकूण एकत्रित उत्पन्न 2 हजार 133 कोटी रुपयांवर आलं आहे, जे मागच्या वर्षी समान अवधीत 2 हजार 192 कोटी रुपये होते. सदरच्या तिमाहीत सहकारी कंपनी रॉयल इनफिल्डने 1 लाख 49 हजार वाहनांची विक्री केली आहे. ही मागच्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के कमीच आहे.

Related Stories

गुगल इंडियाच्या महसूलात 35 टक्क्यांची वाढ

Patil_p

वनप्लसचा स्मार्ट टीव्ही, फोन जुलैमध्ये

Patil_p

जगभरात बिटकॉईनची 27 हजारहून अधिक एटीएम

Amit Kulkarni

आशियाई अर्थव्यवस्थेत भारताचा डंका, तिसऱया क्रमांकावर

Patil_p

रिलायन्स रिटेलने खरेदी केला अर्बन लॅडरचा 96 टक्के हिस्सा

datta jadhav

मारूती सुझुकी वाढवणार कार्सच्या किंमती

Patil_p
error: Content is protected !!