तरुण भारत

हुडकोचा निव्वळ नफा घटला

नवी दिल्ली : हुडको या वित्त क्षेत्रातील कंपनीच्या निव्वळ नफ्यात 37 टक्के इतकी घट नेंदली गेली आहे. सप्टेंबर तिमाहीअखेर कंपनीचा निव्वळ नफा 457 कोटी रुपयांवर घसरला आहे. वर्षापूर्वी समान कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 725 कोटी रुपयांचा होता. यादरम्यान कंपनीच्या एकूण उत्पन्नातही वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 1 हजार 865 कोटी रुपयांवर घसरले आहे. जे मागच्या वर्षी 2 हजार 53 कोटी रुपये होते.

Related Stories

विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला

Patil_p

अर्थव्यवस्था वेगाने येतेय पूर्वपदावरः शक्तीकांत दास

Patil_p

एप्रिलमध्ये विविध कंपन्यांनी रेटिंगमध्ये नोंदवली घट

Patil_p

12-15 कंपन्यांचा आयपीओ मार्चमध्ये येणार

Patil_p

विप्रोने केली 14 हजार जणांची भरती

Patil_p

उदय कोटक सीआयआयच्या अध्यक्षपदी

Patil_p
error: Content is protected !!