तरुण भारत

सांगली कोरोना : तासगाव तालुक्‍यात २ गावात २ रूग्ण

तासगाव/प्रतिनिधी

तासगाव शहरासह तालुक्यात शनिवारी दोन गावात दोन रुग्ण सापडले असले तरी तालुक्यात सध्या दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे. तर तासगाव शहरात एकही रुग्ण सापडलेला नाही. ही एक दिलासादायक बाब आहे.

तालुक्यात आत्तापर्यंत १८७ दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या ३१६४ झाली आहे. तर तालुक्यातील सावळज व वंजारवाडी येथे प्रत्येकी एक असे एकूण २ रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या कमी, मृत्यू चे प्रमाण कमी असे चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

मिरजेतील भाजी मंडईसाठी आता नव्या जागेचा पर्याय

Abhijeet Shinde

‘पडळकर हे मनोरुग्ण, तेच भाजपची माती करणार’

Abhijeet Shinde

कडकनाथ घोटाळा आर्थिक ताणातून महिलेची आत्महत्या

Abhijeet Shinde

सांगली : परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट न भरणाऱ्यांना काळ्या यादीत टाका – विनायक सिंहासने

Abhijeet Shinde

सांगली : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत राष्ट्रवादीचे निवेदन

Abhijeet Shinde

पोलीस ठाण्यात पेटवून घेतलेल्या ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!