तरुण भारत

कर्नाटकः आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करीत फेसबुकवर फसवणुकीचा प्रयत्न

बेंगळूर/प्रतिनिधी

एका आयपीएस अधिकाऱ्याचे नावे सोशल मीडिया फेसबुकवर बनावट अकाऊंट काढत त्याचा गैरवापर केल्याची घटना उघडकीस अली आहे. शनिवारी, बेंगळूरचे डीसीपी (पूर्वेकडील) एस. डी. शरणप्पा यांच्या बनावट फेसबुक अकाउंटवरुन आर्थिक मदतीसाठी अनेक लोकांना विनंत्या पाठवल्या गेल्या.

दरम्यान लोकांची फसवणूक होत असल्याची बाब लक्षात येताच हे फेक अकाउंट फेसबुकवरून काढून टाकण्यात आले. अशी माहिती डीसीपी शरणप्पा यांनी दिली. तसेच अद्याप गुन्हा नोंदवायचा बाकी आहे, परंतु खात्याचे स्थान उत्तर प्रदेशात सापडले आहे. अलीकडे राजस्थानमधील चार जणांना अटक करण्यात आली ज्यांनी १० पोलिसांच्या एफबी खात्यांची तोतयागिरी केली होती.

Advertisements

Related Stories

बेंगळूर : वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या ५ तस्करांना अटक

Abhijeet Shinde

जीएसटी संकलनाची ‘सर्वोच्च’ गगनभरारी

Patil_p

पन्हाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम

Abhijeet Shinde

शाळा आता मोबाईलवरच

Abhijeet Shinde

3 कोविड-19 बाधित रुग्णाचे दोन्ही नमुने निगेटिव्ह, आज सोडणार घरी

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे 250 तर 524 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!