तरुण भारत

कडेगाव गादी कारखान्यास लागली आग,सुमारे ४ लाखाचे नुकसान

प्रतिनिधी / कडेगाव


कडेगाव पंचायत समितीच्या शेजारील प्रकाश गादी कारखाना या मोठ्या गादी कारखाना यास दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गादी कारखान्यास आग लागली यामध्ये ४ लाख रूपयांचे नुकसान झाले.

आग विझवण्यासाठी सोनहिरा व केन अॅग्रो कारखान्याच्या अग्निशमन दलास फोन करण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

दिघंचीमधील वाळू तस्करी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sumit Tambekar

ज्यादा प्रवासी भरलेल्या आटपाडी-सांगली एसटीवर पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : मायक्रो फायनान्स कंपनीवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करा

Abhijeet Shinde

वड्डी येथील बेपत्ता तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह

Abhijeet Shinde

सांगलीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, आटपाडी पोलीस निरीक्षक अटकेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!