तरुण भारत

एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या सीईओपदी नवनीत मुनोत

मुंबई

 म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या सीईओपदी नवनीत मुनोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीत सीईओ व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नवनीत मुनोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी या पदावर मिलिंद बर्वे हे कार्यरत होते. मुनोत हे एसबीआय फंडस् मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसरपदी कार्यरत आहेत.

Advertisements

Related Stories

लेदर उद्योगाला बाहेर काढा

Patil_p

नेस्लेने वाढवली महिलांची संख्या

Patil_p

देशात मोबाईल उत्पादनासाठी 16 प्रस्तावांना हिरवा कंदील

Omkar B

उद्योगांमुळे वीज मागणी वाढली

Patil_p

‘आदित्य’च्या समभागाचा दमदार परतावा

Amit Kulkarni

हिरोमोटोने सर्व प्रकल्पातील काम थांबविले!

Patil_p
error: Content is protected !!