तरुण भारत

सांगली : ढवळी आणि एरंडोलीत ऊसतोड मजुराच्या झोपड्यामध्ये चोरी

प्रतिनिधी/मिरज

तालुक्यातील ढवळी आणि एरंडोली येथे ऊसतोडीसाठी आलेल्या मजूरांच्या झोपड्यांमध्ये चोरी करुन चोरट्यांनी आठ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी विठ्ठल केशव कांबळे (वय 47, रा. माजलगांव, ता. बीड) आणि विजय मुकेश भिल्ल (रा. मुक्ताईनगर, जळगांव) या दोघांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : वसुलीसाठी तगादा, करगणीतील महिला सावकारवर गुन्हा

Abhijeet Shinde

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाखांची मदत

Abhijeet Shinde

मंगलकलश यात्रेसाठी सांगलीतून शिवसैनिक रवाना

Abhijeet Shinde

सांगली : जिल्हा वार्षिक योजनेच्या 320 कोटीच्या आराखड्यास मान्यता

Abhijeet Shinde

जत नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

Abhijeet Shinde

सांगली : वाघवाडीत प्रेम प्रकरणातून मित्राचा गळा चिरून खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!