तरुण भारत

चॅपर विषाणूने भीती वाढविली

कोरोनाच्या प्रकोपानंतर आता चॅपर विषाणूच्या चाहुलने सर्वांनाच हादरविले आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) अलिकडेच बोलिवियात एक दुर्लभ विषाणूचा शोध लावला आहे. हा विषाणू मानवातून मानवात फैलावतो. हा विषाणूच्या एका परिवाराशी संबधित असून जो इबोलासारखा रक्तस्त्रावी आजार निर्माण करू शकतो. वैज्ञानिकांनुसार 2019 मध्ये बोलिवियाची राजधानी ला पाजमध्ये दोन बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने तीन आरोग्य कर्मचारी याच्या तावडीत सापडले होते.

Related Stories

‘पवित्र पेटी’पायी 800 भाविकांचा मृत्यू

Patil_p

ब्रिटनच्या संकरावताराला ‘अलग’ करण्यास यश

Patil_p

कमी पगारामुळे ब्रिटनचे पंतप्रधान देणार राजीनामा

datta jadhav

अल्फा, बीटा, गॅमा…

Patil_p

जीसॅट-30 चे यशस्वी प्रक्षेपण

Patil_p

नव्या व्हेरियंट विरोधात मास्कच उपयुक्त

Patil_p
error: Content is protected !!