तरुण भारत

इटली : स्थिती धोकादायक

मे महिन्यानंतर इटलीतील स्थिती पुन्हा चिंताजनक होत चालली आहे. परंतु युरोपच्या जवळपास सर्व देशांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. पण इटलीतील स्थिती गंभीर होत चालली आहे. इटलीत सोमवारी 27 हजार नवे रुग्ण सापडले होते. तर मंगळवारी हा आकडा वेगाने वाढून 33 हजारांवर पोहोचला आहे. इटलीत ब्रिटनपेक्षाही दिवसभरात अधिक बळी गेले आहेत. इटलीत मागील 24 तासांमध्ये 731 जण दगावले आहेत.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 2 लाखांवर

datta jadhav

भुतानमधील सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा

datta jadhav

जगभरात 1.86 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला दणका

Omkar B

महिनाभर टाळेबंदी

Patil_p

कोरोनामुळे जगभरात ख्रिसमसच्या आनंदावर विरजण

Omkar B
error: Content is protected !!