तरुण भारत

ब्रिटिश एअरवेज करणार चाचणी

ब्रिटिश एअरवेजने अमेरिकेतून येणाऱया प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. अमेरिकेच्या विमानतळांवरच प्रवाशांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. संबंधित प्रवासी बाधित आढळल्यास त्याला योग्य उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. या चाचण्यांमुळे अन्य प्रवाशांनाही संक्रमणाच्या धोक्यापासून वाचविता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेदरम्यान आताही सुमारे 10 हजार लोक दररोज प्रवास करत आहेत.

Related Stories

मलेशियात आणीबाणी

Patil_p

कॅनडात झळकले मोदींचे होर्डिंग्स

Amit Kulkarni

64 वर्षीय दाऊद इब्राहिमचे नवे प्रेमप्रकरण

Patil_p

जर्मनीत सापडला 75 वर्षे जुना 500 किलोचा बॉम्ब

Patil_p

नेपाळमध्ये राजकीय संकट, चीन सैरभैर

Patil_p

आता कधीच थांबणार नाही हृदयाची धडधड

Patil_p
error: Content is protected !!