तरुण भारत

भारतात 45,576 नवे कोरोना रुग्ण; 585 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतात मागील 24 तासात 45 हजार 576 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 89 लाख 58 हजार 484 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 31 हजार 578 एवढी आहे.


बुधवारी दिवसभरात 48,493 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 04 लाख 43 हजार 303ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 83 लाख 83 हजार 603 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 12 कोटी 85 लाख 08 हजार 389 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 28 हजार 203 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.18) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

बिहारमध्ये पुन्हा येणार रालोआचे सरकार!

Patil_p

राम मंदिराच्या पायासाठी खोदकामास प्रारंभ

Patil_p

क्षयरोगाच्या उच्चाटनात हमिरपुर जिल्हा दुसरा; तर हिमाचल प्रदेश देशात तिसऱ्या स्थानावर

pradnya p

जेईई मेन, ‘नीट’ परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होणार

Patil_p

राज्यात लॉकडाऊन अंशतः शिथिल

Patil_p

महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यांसाठी नवी नियमावली

Patil_p
error: Content is protected !!