तरुण भारत

पाकिस्तान : दुसरी लाट

कोरोना विषाणूच्या दुसऱया लाटेला सामोरा जाणाऱया पाकिस्तानने कोरोनावरील लस खरेदी करण्यासाठी 10 कोटी डॉलर्सचा निधी राखून ठेवला आहे. बाधितांची संख्या वाढून 3 लाख 63 हजार 380 वर पोहोचली आहे. ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आजारी लोकांना उपचारात प्राधान्य देण्यासह लसीच्या खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related Stories

पाकिस्तान : व्हॅन नदीत कोसळून 17 ठार

datta jadhav

चीनमध्ये सर्वाधिक 9 कोटी चाचण्या

Patil_p

फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स

datta jadhav

बिल गेट्स-मेलिंडा घेणार घटस्फोट

datta jadhav

पॅरिस हवामान करारात अमेरिका पुन्हा सामील

Patil_p

सुपर टय़ूजडे : टेक्सासमध्ये बिडेन यांची सरशी

tarunbharat
error: Content is protected !!