तरुण भारत

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 90 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 45 हजार 882 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 684 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 90 लाख 04 हजार 366 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 32 हजार 162 एवढी आहे.

गुरुवारी दिवसभरात 44,807 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 43 हजार 794 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 84 लाख 28 हजार 410 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 12 कोटी 95 लाख 91 हजार 786 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 83 हजार 397 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.19) करण्यात आल्या. 

Related Stories

नागरिकांच्या मतदानाने दिल्ली बदलणार : नरेंद्र मोदी

prashant_c

केंद्र सरकारकडून देशाची पिळवणूक!

Patil_p

कृषी विधेयकांचे कायद्यात रुपांतर

Patil_p

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

datta jadhav

उत्तराखंड : मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेअंतर्गत 70 हजार लोकांना मिळणार रोजगार

pradnya p

पीओकेत कारवाईसाठी सदैव सज्ज : वायुदल

Patil_p
error: Content is protected !!