तरुण भारत

रेनॉची किगर भारतात पुढील वर्षी बाजारात

नवी दिल्ली

 ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी रेनॉने आपल्या बाजारात दाखल होणाऱया नव्या किगर कारचे नुकतेच एका प्रदर्शनात सादरीकरण केले आहे. गाडीचे लाँचिंग सर्वप्रथम पुढील वर्षी भारतात होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रेनॉ इंडियाची ही कॉन्सेप्ट सुव्ह गटातील नवी कार ग्राहकांना नक्कीच पसंत पडणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ही नवी कार ऑल न्यू टर्बो पेट्रोल इंजिनसह बाजारात उतरवली जाणार आहे. भारत व फ्रान्समधील डिझाइनर्सनी या गाडीचे डिझाइन केले आहे. कॅलिफोर्निया ड्रीम व ऑरोरा यारेलीस या दोन रंगात गाडी उपलब्ध होणार आहे.

Related Stories

टाटा मोटर्सकडून 40 लाख कार्सचे उत्पादन

Patil_p

BS6 इंजिनसह होंडा ‘शाईन’ लाँच

tarunbharat

किया मोर्ट्सची विक्री 50 हजारच्या पुढे

Patil_p

‘बजाज चेतक’ला होणार उशीर ?

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

omkar B

एस्कॉर्ट्स ट्रक्टरची विक्री 33 टक्क्यांनी वधारली

Patil_p
error: Content is protected !!