तरुण भारत

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2.30 लाखांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / बिहार :


बिहारमध्ये मागील 24 तासात 495 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 29 हजार 969 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Advertisements

 
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,29,969 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 23 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.04 % आहे. तर आतापर्यंत 1,212 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 5,603 ॲक्टिव्ह रुग्ण 


ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 34 लाख 58 हजार 368 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 603 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

रुग्णसंख्या ‘शंभरी’पार

tarunbharat

के. व्ही. कामत यांना केंद्रात मंत्रिपद?

Patil_p

ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात दाखल होणार

datta jadhav

भारतातील बळींमध्ये वाढ

Patil_p

बीआरओने रचला इतिहास

Patil_p

किनारी भागात चक्रीवादळाचा प्रभाव दिसणार

Patil_p
error: Content is protected !!