तरुण भारत

सोलापूर शहरात 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिरप्पा दुधभाते यांची माहिती
बरे झाल्याने 10 रुग्णांना सोडले घरी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 10 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिरप्पा दुधभाते यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 865 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 833 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 32 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 23 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10075 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 122224
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 10075
प्राप्त तपासणी अहवाल : 112035
प्रलंबित तपासणी अहवाल : 189
निगेटिव्ह अहवाल : 101960
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 557
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 509
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 9009

Related Stories

अभिनेत्री शबाना आझमी अपघातात गंभीर जखमी

Patil_p

तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज : वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्हयात दोन दिवसात सापडले ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

सहकारनगरमध्ये टोळक्याकडून 30 ते 35 वाहनांची तोडफोड

prashant_c

आषाढी वारीत पंढरपूरात संचारबंदी

Abhijeet Shinde

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात तरुणाईचा कलाविष्कार

prashant_c
error: Content is protected !!