तरुण भारत

भारतात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 85 लाखांसमीप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात 90 लाख 50 हजार 598 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 84 लाख 78 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

मागील 24 तासात देशात 46 हजार 232 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 564 रुग्णांचा मृत्यू झाला. 90.50 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 4 लाख 39 हजार 747 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 32 हजार 726 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात 13 कोटी चाचण्यादेशात आतापर्यंत 13 कोटी 06 लाख 57 हजार 808 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 66 हजार 022 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.20) करण्यात आल्या.

Related Stories

सोने-चांदी दरात पुन्हा घसरण

Patil_p

गिलगिट-बाल्टिस्तानच्या साधनसंपत्तीची लूट

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 90 हजारांच्या उंबरठ्यावर

pradnya p

अर्णव प्रकरणात उच्च न्यायालयावर ताशेरे

Patil_p

भारतात मागील 24 तासात 34,884 नवे कोरोना रुग्ण, 671 मृत्यू

datta jadhav

धोका वाढला : देशात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख पार

pradnya p
error: Content is protected !!