तरुण भारत

जिओचा फोन महागणार

नवी दिल्ली 

 रिलायन्स जिओ येत्या काळात आपल्या जिओ फोनच्या किमती वाढविण्याचे संकेत आहेत. साधारणपणे जिओ 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याची माहिती आहे. किंमत वाढीनंतर जिओ फोनची किरकोळ किंमत ही 999 रुपयांवर होण्याचा अंदाज आहे. सध्या या फोनची किंमत ही 699 रुपये इतकी आहे. यामुळे लवकरच कंपनी किमतीबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने आपला पहिला 4 जी सुविधा असणारा फोन बाजारात आणला होता. प्रारंभीच्या काळात जिओ फोन 1500 रुपयाला दाखल केला होता.

Advertisements

Related Stories

अमेझॉन सेलच्या विक्रीत 37 टक्के वाढ

Patil_p

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सच्या महाराष्ट्रात 15 नव्या शाखा

Patil_p

बाजारातील चार सत्रातील तेजीचा प्रवास थांबला

Patil_p

झी एंटरटेनमेंटचा नफा 93 कोटीवर

Patil_p

अजंता फार्माकडून 286 कोटीच्या समभाग पुनर्खरेदीला मंजुरी

Patil_p

फियोची निर्यात क्षेत्रासाठी व्यापक पॅकेजची मागणी

Patil_p
error: Content is protected !!