तरुण भारत

वॉलमार्टला फ्लिपकार्ट व फोन पेचा आधार

नवी दिल्ली

 ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी वॉलमार्टचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय 1.3 टक्के इतका वाढला आहे. 31 ऑक्टोबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय 2.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या यशात फ्लिपकार्ट व फोन पे यांचा वाटा अधिक असल्याचे सांगितले जाते. वॉलमार्टची विक्री ऑक्टोबर तिमाहीअखेर 2.2 लाख कोटी रुपयांवर होती. फ्लिपकार्ट व फोन पे यांच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. वॉलमार्टच्या विक्रीत  तिमाहीमध्ये 5 टक्के इतकी वाढ झाल्याचे समजते. कोरोनाच्या कालावधीत अनेकांनी प्रत्यक्ष खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीवर जोर दिला होता.

Related Stories

खेळणी कारखाने उभारण्यासाठी 92 प्रस्ताव

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

प्रतिकार शक्तीच्या उत्पादनांना अच्छे दिन

Patil_p

आयात घसरण चींतेचीच बाब

omkar B

स्टेट बँकेकडून लॉकर शुल्कात वाढ

tarunbharat

एसबीआयचे एटीएम व्यवहार जूनपर्यंत विनाशुल्क

Patil_p
error: Content is protected !!