तरुण भारत

संगमेश्वर तालुक्यात मोठय़ा घोरपडींचे दर्शन

वार्ताहर/ संगमेश्वर

सह्याद्रीच्या खोऱयातील संगमेश्वर तालुक्यात फणसवणे, कसबा, तुरळ आणि धामणी परिसरात घोरपडींचे दर्शन होत आहे. ऐतिहासिक साक्ष असलेल्या घोरपडींच्या दर्शनामुळे इतिहासप्रेंमीमध्ये उत्साह संचारला आहे. मोठया घोरपडींचे दर्शन घेण्यासाठी इतिहासप्रेमी सरसावले आहेत.

शास्त्राrपूल ते फणसवणे मार्गावरील कसबा कुंभारवाडी पुलाजवळ मोठा प्राणी पाहून रस्त्यावरुन जाणारे रियाज अफसानी यांची भितीने गाळण उडाली. चार ते पाच फूट लांब असलेला प्राणी माहिती नसल्याने त्यांनी त्याला डायनासोर असल्याचे गृहित धरत लांब राहणे पसंत केले. मात्र रस्त्यावरुन जाणाऱया रिक्षाचालकाने ही घोरपड असल्याचे सांगताच त्यांनी आपल्या पॅमेऱयामध्ये तीला कैद करण्याचा प्रयत्न केला. संगमेश्वर तालुक्यात घोरपडींचे दर्शन होत असून यापूर्वी राजवाडी, तुरळ,धामणी आदी भागात घारपडींचे दर्शन होत आहे.

Related Stories

पाण्यात चाळण असल्याने ‘ते’ दोघे बुडाले

triratna

लक्षणे नाहीत, मग राहा घरीच!

NIKHIL_N

लॉकडाऊनची होणार सक्त अंमलबजावणी

Patil_p

आईसाठी त्याला मुंबईला परतायचंय, पण..!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन 8 रूग्ण पॉझिटीव्ह

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Shankar_P
error: Content is protected !!