तरुण भारत

बिहारमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 2.30 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / बिहार :


बिहारमध्ये मागील 24 तासात 278 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 30 हजार 247 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 462 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,30247 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 23 हजार 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.12 % आहे. तर आतापर्यंत 1,216 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 35 लाख 43 हजार 542 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 415 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

  • शहर     कोरोनामुक्त संख्या 
  • अररिया    6,674
  • अरवल     2,108
  • औरंगाबाद   4,550
  • बांका         3,076
  • बेगुसराय    7,045 

Related Stories

जम्मू : पाकिस्तानकडून गोळीबार सुरू; दोन जवान शहीद तर चारजण जखमी

pradnya p

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 2737 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

देशातील कोरोनाबाधितांचा घसरता आलेख कायम

Patil_p

12 वर्षीय मुलीने केला तीन दिवस पायी प्रवास, मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

prashant_c

विद्यार्थ्यांना मिळणार फीचे संपूर्ण पैसे परत

datta jadhav
error: Content is protected !!