तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 608 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 608 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 05 हजार 984 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 311 आणि काश्मीर मधील 297 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 720 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 564 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 98,640 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 39,669 रुग्ण जम्मूतील तर 58, 971 जण काश्मीरमधील आहेत.  

तर आतापर्यंत 1624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 551 जण तर काश्मीरमधील 1073 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर

datta jadhav

अडवाणी, जोशी, कल्याण सिंगांना दोषमुक्त करा!

Patil_p

हरिश साळवे पुन्हा विवाहबंधनात अडकणार

Patil_p

भारतात 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

देशातील कोरोना रूग्णसंख्या 19 लाखांवर

datta jadhav

देशातील 20 प्रभावशाली व्यक्तींमध्ये अरविंद केजरीवाल

Patil_p
error: Content is protected !!