तरुण भारत

देशात 85 लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात 90 लाख 95 हजार 807 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 85 लाख 21 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

मागील 24 तासात देशात 45 हजार 209 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 501 रुग्णांचा मृत्यू झाला. 90.95 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 4 लाख 40 हजार 962 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 33 हजार 227 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात आतापर्यंत 13 कोटी 17 लाख 33 हजार 134 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 75 हजार 326 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.21) करण्यात आल्या.

Related Stories

ट्विटरवर ‘रामायण’ ट्रेंड

tarunbharat

राफेलच्या गर्जनेने चीन बिथरला

Patil_p

तणाव कमी करण्यावर भारत-चीन एकमत

Patil_p

वाराणसीमध्ये आणखी 18 नवे कोरोना रुग्ण

omkar B

शेतकऱयांचा 8 डिसेंबरला एकदिवसीय ‘भारत बंद’

Patil_p

हिमाचल प्रदेश : ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण

pradnya p
error: Content is protected !!