अमेरिकेत सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजेच सीडीसीने थँक्सगीव्हिंग डेवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन केले आहे. अधिक प्रवासात महामारीचा धोकाही अधिक आहे. तरीही प्रवास करू इच्छित असल्यास संस्थेने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. सुटींचा आनंद प्रत्येक जण घेऊ इच्छितो, परंतु काही धोक्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असे सीडीसीचे संचालक डॉक्टर हेन्री वेक यांनी म्हटले आहे.


previous post
next post