तरुण भारत

रत्नागिरी : हातखंबा येथे भीषण अपघात, ट्रकची ४ वाहनांना धडक

प्रतिनिधी / रत्नागिरी

हातखंबा गावातील पुलावर भीषण अपघात झाला असून साखर वाहतूक करणाऱ्या वाहनाने तब्बल चार वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात 6 जण जखमी तर एकजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघात घडताच या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील पोहचले व त्यांनी जखमींना आपल्या गाडीने तात्काळ इस्पितळात पोहचवले. अपघात इतका भीषण होता की एका अपघातग्रस्ताच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला मुन्ना देसाई आणि सहकाऱ्यानी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

Related Stories

कोंबडी 50, शेळी 3 हजार तर घराला 5 हजार

Patil_p

परजिल्हय़ात आंबा विक्रीबाबत येत्या चार दिवसांत निर्णय!

NIKHIL_N

मार्गताम्हाने खुर्दचा पाणी प्रश्न अखेर सुटला!

Patil_p

भाजप आक्रमक, वाटप थांबवण्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प

Patil_p

भरती कायद्याच्या चौकटीतच!

NIKHIL_N

कोरोनाचा सामना करण्यात मुख्याधिकारी असमर्थ!

NIKHIL_N
error: Content is protected !!