तरुण भारत

लोकनेते साखर कारखाना येथे बायोगॅस टाकी कोसळून दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

अनगर तालुका मोहोळ येथील लोकनेते साखर कारखाना बायोगॅसची टाकी अचानकपणे खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ कामगार जखमी झाले आहेत. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पावणेबाराच्या सुमारास कारखान्याच्या आसावरी विभागात घटना घडली. यामध्ये ज्योतीराम दादा वगरे वय ४५ राहणार बिटले सुरेश अंकुश चव्हाण वय २२ राहणार बिटले अशी मृतांची नावे आहेत.

Advertisements

तर सज्जन बाळू जोगदंड वय २२ राहणार बिटले मंगेश नामदेव पाच पुंड राहणार अनगरआणि वय ३० महेश दिलीप बोडके राहणार अनगर वय ३० कल्याण किसन गुंड राहणार बिटले वय ३५ परमेश्वर मधुकर थिटे राहणार नालबंदवाडी वय ३५ राजू दत्तात्रय गायकवाड राहणार कुरणवाडी वय ३० रवींद्र गजेंद्र काकडे राहणार अनगर वय २८ हे जखमी झाले आहेत जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे याबाबतचा अपघाताची नोंद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर : ‘रेमडेसीवीर’ चा काळाबाजार; तिघांना अटक

triratna

सोलापूर : पिस्तूलाचा धाक दाखवून दोघा सराफ व्यावसायिकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

triratna

मानेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरावर दगडफेक

triratna

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात एका कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

सातारा : गडकर आळी येथे 10 किलो गांजा जप्त

triratna

सोलापूर : वळसंग ग्रामीण रूग्णालयासाठी 26 पदांचा प्रस्ताव शासनाला सादर

triratna
error: Content is protected !!