तरुण भारत

रत्नागिरी : दापोलीत उद्या वीज बिल होळी आंदोलन

वार्ताहर / मौजेदापोली

भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी वीजबिल होळी आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीत देखील हे आंदोलन पार पडणार आहे.

23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता भारतीय जनता पार्टी दापोली पक्ष कार्यालय येथे हे आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील नागरिकांना व कार्यकर्त्यांनी बहूसंख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

नारळ उत्पादनाला अतिवृष्टी, वादळी वाऱयांचा फटका

Patil_p

हर्णेची बदनामी करणाऱयावर गुन्हा दाखल करणार: हजवानी

Patil_p

गृहमंत्र्यांनी केली रत्नागिरी पोलिसांची विचारपूस

triratna

साताडर्य़ात लॉकडाऊनमध्ये वन्यप्राण्यांची शिकार

NIKHIL_N

बांदा-दोडामार्ग रस्ता खड्डेमय

NIKHIL_N

शिवसेनेकडून कणकवलीत हायवेच्या कामाची पोलखोल

NIKHIL_N
error: Content is protected !!