तरुण भारत

माधव नगर पाणी टाकीमुळे नागरिकांस धोका, ग्रामपंचायतीचे ही दुर्लक्ष

प्रतिनिधी / सांगली

माधव नगर रविवार पेठ येथील 1987 साली बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ग्राम पंचायतच्या निष्काळजीपणामुळे वरफुल होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. एक तास हा पाण्याचा लोंढा सुरू होता.

त्यामुळे त्या भागातील गटारी भरून पाणी रस्त्यावर आले होते. या टाकीला तीस वर्षे होत असून टाकीचे स्लॅबसुद्धा अधून मधून कोसळत असल्याने पाणी कर्मचाऱ्यांस व तेथील नागरिकांस त्याचा धोका आहे. येथील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रार देऊन ही याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.

Related Stories

सांगलीत कोरोना जनजागृती मोबाईल व्हॅनद्वारे

Shankar_P

सांगली :अमरसिंह देशमुख यांचा कोरोनाला हरवण्यासाठी व्यायामाचा संदेश

triratna

सांगली : आंबेगावात कोरोना बाधित रुग्ण, संपूर्ण गाव बंद

triratna

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना सवलत मिळणार : राज्यमंत्री डॉ. कदम

triratna

सांगली जिल्हय़ात 35 जणांचा मृत्यू ,नवे 979 रूग्ण

triratna

सांगली : करगणी ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला 4 ऑक्सिजन मशीन, आरोग्य साधने प्रदान

triratna
error: Content is protected !!