तरुण भारत

सांगली : पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव क्लेशदायक

अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांचा आरोप

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

पुणे पदवीधर मतदार संघात होत असलेला राजकीय पक्षांचा शिरकाव क्लेशदायक आहे. राजकीय डावपेचांसाठी अनेक निवडणुका असतात. या निवडणुकीत पदवीधरांच्या समस्यांना प्राधान्य देण्याऐवजी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे, असा आरोप नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, पुणे पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार निता ढमाले यांनी केला. त्या मिरजेत पत्रकार बैठकीत बोलत होत्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविण्याची माझी इच्छा होती. मात्र पक्षाने मला थांबण्याचा सल्ला दिला आणि बंडखोरी करणाऱ्या कार्यर्त्याला संधी दिली. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवीत आहे. राजकीय पक्षांच्या दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता एकवेळ संधी देऊन पहा, असे आवाहनही ढमाले यांनी केलं.

Related Stories

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 28.11 टी.एम.सी. पाणीसाठा

Abhijeet Shinde

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सळी चोरणारे दोन आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : सांगली, मिरजेच्या आमदारांच्या दारात भर पावसात हलगी बजाव आंदोलन

Abhijeet Shinde

मराठा तरुणांच्या प्रश्नी प्रतीक यांचे अजित पवार यांना साकडे

Abhijeet Shinde

सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली : एका उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!