तरुण भारत

शिवराजसिंह-कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांच्या धडकेचे वृत्त खोटे

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांची भोपाळमधील व्हीआयपी रस्त्यावर धडक झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती भोपाळच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Advertisements

आज सकाळी दिल्लीहून परतणाऱ्या कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांना शिवराजसिंह चौहान यांच्या ताफ्यातील वाहनांची धडक बसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनेच एकमेकांना धडकली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

शिवराजसिंह आज सकाळी तपासणीसाठी बाहेर पडले असता तिथे कमलनाथ यांचा ताफा दिल्लीहून भोपाळला परतला. त्यावेळी कमलनाथ याच्याच ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या. 

Related Stories

अखिलेश यादवांच्या बदनामी प्रकरणी मार्क झुकरबर्गविरोधात गुन्हा दाखल; पण..

Abhijeet Shinde

दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात

Patil_p

काँग्रेसला धक्का : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

119 दिवसांत होणार नव्या स्वरुपात विश्वनाथाचे दर्शन

Patil_p

हेगडेंच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

prashant_c

अनिल देशमुखांवर ईडीकडून गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!