तरुण भारत

जर्मन उद्योग कणखर

युरोपात इतर देशांमध्ये कोरोनामुळे उद्योगांची अवस्था दयनीय असली तरी जर्मतील उद्योगांनी या संकटाचा सामना कणखर बाण्याने केल्याचे दिसून येत आहे. जर्मन उद्योगक्षेत्रावरही या संकटाचे सावट आहे मात्र अनेक उद्योग सुरू असून त्यांची स्थितीही तुलनात्मकदृष्टय़ा समाधानकारक असल्याचे दिसले आहे. खरेदी व्यवस्थापकांच्या निर्देशांक सध्या 52 टक्के अशा पातळीवर असून गेल्या महिन्याच्या तुलनेत घसरण झाली आहे.

 असली तरी ती कमी आल्याचे एकंदर जर्मन उद्योगांनी कोरोना सावट झुगारल्याचेच दिसून येते. हे जर्मन उद्योगांच्या गुणवत्ताप्रधान्यामुळे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Stories

कोरोनावर व्हिएतनामची मात

Patil_p

फ्रान्समध्ये नवीन सुरक्षा कायद्यांविरोधात निदर्शने

datta jadhav

अमेरिका : चिंता नको

Patil_p

नेपाळकडून सीमाभागात रस्ते बांधणीच्या कामाला वेग

datta jadhav

जानेवारीत चीनमध्ये जाणार तज्ञांचे पथक

Patil_p

अमेरिकेत मॉलमध्ये बेछूट गोळीबार; 8 गंभीर जखमी

datta jadhav
error: Content is protected !!