तरुण भारत

विद्यापीठे बंद राहणार

पाकिस्तानात कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे विद्यापीठे आणि शाळा सहा आठवडय़ांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले असले तरी साऱया देशात ते देण्याइतकी क्षमता सरकारची नाही, असा आरोप तेथील विरोधी पक्षांनी केला. पाकिस्तान सरकारने सध्या देशभरात निर्बंध आणखी कठोर केले असून ते 10 जानेवारी पर्यंत लागू राहतील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये या देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे.

Advertisements

Related Stories

अमेरिका : मॉडर्नाच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

datta jadhav

अफगाणमधील फॅशन इंडस्ट्रीत दहशत

Patil_p

कोरोना फैलाव : WHO चा भारताला गंभीर इशारा

Sumit Tambekar

फ्रान्समध्ये दोन विमानांची हवेत धडक; 5 जणांचा मृत्यू

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 80 लाखांचा टप्पा

datta jadhav

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!