तरुण भारत

तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

चेन्नई :   ‘निवार‘ या चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या तटवर्ती भागात बसणार आहे असा इशारा केंद्रीय हवामान विभागाने दिला आहे. तामिळनाडू समवेत केरळमधील  मल्लापुरम, कराईकल इत्यादी भागही या चक्रीवादळाच्या कचाटय़ात सापडू शकतात. बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ निर्मिती अवस्थेत असून ते लवकरच झपाटय़ाने सागरतटाकडे सरकणार आहे. मे 2020 मध्ये अंफान या महाचक्रीवादळाने निर्माण केलेल्या कमी दबाच्या पट्टय़ामुळे काही छोटी चक्रीवादळे आकाराला येत आहेत. त्यातीलच एक निवार हे आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

मान्सूनची आगेकूच, मुसळधारेची शक्यता

Patil_p

राजस्थानात आदिवासी मुलीवर बलात्कार

Patil_p

विमानवाहू ‘विक्रांत’च्या समुद्री चाचण्या सुरू

Patil_p

कर्नल, मेजरसह पाच जण हुतात्मा

Patil_p

IAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त; न्यायलयाकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब

Abhijeet Shinde

बसप सर्वेसर्वा मायावतींकडून दोन नेत्यांची हकालपट्टी

Amit Kulkarni
error: Content is protected !!