तरुण भारत

हार्ले डेव्हीडसन जानेवारीपासून कार्यरत

नवी दिल्ली : भारतातून गाशा गुंडाळलेल्या हार्ले डेव्हीडसनने आपल्या भारतातील व्यवहारांना जानेवारीपासून वेगाने गती देण्याचा निश्चय केला आहे. यासंबंधीची माहिती कंपनीकडून नुकतीच देण्यात आली.  भारतात हार्ले डेव्हीडसन आपला व्यवसाय हिरो मोटोकॉर्प कंपनीसोबत करणार आहे. यासंदर्भात दोघांमध्ये एकमत झालं आहे. आपल्या गाडय़ांची विक्री व एकंदर व्यवहार करण्यासाठी हार्ले डेव्हीडसनला हिरो मोटोकॉर्पची मदत होणार आहे. येत्या जानेवारीपासून कंपनीमार्फत मोटारसायकली, सुटे भाग, ऍक्सेसरीज तसेच विक्री व विक्रीपश्चात सेवा देण्याला गती दिली जाईल.

Related Stories

वाहन क्षेत्रात भरतीचे प्रमाण 29 टक्के वाढले

Omkar B

8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1 लाख कोटींची वृद्धी

Patil_p

विप्रोकडून ब्राझिलच्या आयटी कंपनीचे अधिग्रहण

Patil_p

लसीकरण केलेल्यांना सवलतीत विमान प्रवास

Amit Kulkarni

नियम न पाळणाऱया 14 बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचा परवाना रद्द

Patil_p

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!