तरुण भारत

पंजाबमध्ये 748 नवे कोरोना रुग्ण; 731 कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 748 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 057 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 731 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,47,057 रुग्णांपैकी 1 लाख 35 हजार 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 631 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 30 लाख 24 हजार 921 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 6 हजार 687 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 137 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 11 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

datta jadhav

दिलासादायक !

Patil_p

नर्स निहा खानला अटक होणार ?

Amit Kulkarni

दिल्ली – गाझियाबाद सीमा पुन्हा सील : प्रशासनाचा निर्णय

Omkar B

काश्मीरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Amit Kulkarni

राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Rohan_P
error: Content is protected !!