तरुण भारत

एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिर

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव एनसीसी ग्रुपतर्फे 72 व्या एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 25 कर्नाटक, 26 कर्नाटक व 8 एअर एनसीसी ग्रुपतर्फे आरएलएस कॉलेज व जाधवनगर एनसीसी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

यावेळी ग्रुप कमांडर के. श्रीनिवास, कर्नल अभय अवस्ती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एकूण 35 छात्रांनी रक्तदान केले. बिम्सच्या डॉ. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संकलन करण्यात आले.

Related Stories

राज्य कुस्ती स्पर्धेसाठी सुलेमान सनदी यांची निवड

Amit Kulkarni

फिंगरप्रिंटवरून सोसायटीतील चोरी प्रकरणाचा छडा

Patil_p

वैभवनगर बसथांबा बनला अवैध धंद्याचा अड्डा

Omkar B

परतीच्या पावसामुळे शेतकऱयांची कामे ठप्प

Omkar B

रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिला ठार

Patil_p

जलजीवन मिशनची कामे तातडीने हाती घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!