तरुण भारत

बेंगळूर आणि इतर जिल्ह्यात यलो अलर्ट

बेंगळूर/प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) बेंगळूर शहरी, बेंगळूर ग्रामीण, कोलार, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, रामनगर, मंड्या , म्हैसूर आणि चमारजनगर जिल्ह्यात यलो सतर्कतेचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या पूर्वानुमानानुसार, अतिवृष्टी आणि चक्रीवादळ यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण-अंतर्गत कर्नाटकात बुधवारी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल आणि शनिवारीही पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक सी. एस. पाटील यांनी दिली.

Related Stories

बेंगळूर: बेड रूग्णांवर उपचार करत नाहीत

Shankar_P

लॉकडाउननंतर प्रथमच सिनेमा हाऊसफुल

Shankar_P

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाणार” : उपमुख्यमंत्री

triratna

कोरोना वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर

Amit Kulkarni

कर्नाटकमध्ये लस घेतलेल्या आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

Shankar_P

कर्नाटक: माजी आयपीएस अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

triratna
error: Content is protected !!