तरुण भारत

अमेरिका : संक्रमण तीव्र

अमेरिकेते पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या उच्चांक गाठू लागली आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एका दिवसात 2000 पेक्षा अधिक बळी जाण्याचा हा प्रकार 21 व्यांदा घडला आहे. महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी अनेक राज्यांनी रात्रसंचारबंदी लागू केली आहे. अनेक प्रांतांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये हॉटेलचे 50 टक्के बिल सरकार भरणार

datta jadhav

महामार्गावर पायी चालणाऱयांना प्राधान्य

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 95 हजारांवर

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 90 लाखांचा टप्पा

datta jadhav

जगभरात कोरोनाने घेतले 14.37 लाख बळी

datta jadhav

चिनच्या वुहानमध्ये पुन्हा संसर्ग

Patil_p
error: Content is protected !!