तरुण भारत

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. मुफ्ती आणि त्यांच्या मुलीला घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दोघींनाही घराबाहेर जाऊ दिले जात नाही. मुफ्ती यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

मुफ्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मला पुन्हा बेकायदेशीररीत्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीर प्रशासन मला पुलवामा मध्ये पक्षाचे नेते वहीद यांच्या कुटुंबीयांना भेटू देत नाही. त्याला निराधार आरोपाखाली अटक करण्यात आली. माझ्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. भाजप मंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांना काश्मीरच्या कानाकोपऱ्यात फिरण्याची परवानगी आहे, पण माझ्या बाबतीत सुरक्षा ही केवळ एक समस्या आहे.’

Related Stories

डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट : मुकेश सिंह

Rohan_P

देशात कोरोनाचा कहर

Amit Kulkarni

सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी केला वार्तालाप

Patil_p

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

”पंतप्रधान मोदींचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना बळ देणारे”

Sumit Tambekar

लॉक डाऊन – 4 साठी दिल्ली सरकारला मिळाल्या 5.48 लाख सूचना

Rohan_P
error: Content is protected !!