तरुण भारत

कोल्हापूर : धामणे येथे एकाचा खून

प्रतिनिधी / उत्तूर

धामणे येथे शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा शुक्रवारी सकाळी खून झाला. जमीनीच्या वादातून हा खून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisements

धामणे-बेलेवाडी दरम्यान असलेल्या पिंपळाचा सखल नावाच्या शेतात ही घटना घडली आहे. सावंत यांच्या छातीत धारधार शस्त्राने वार करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भांगे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. याचा पुढील तपास सुरु आहे.

Related Stories

आमशी येथे दुचाकी घसरल्याने दुर्गुळवाडीच्या युवकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय..!

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेतील ७७ कर्मचारी लेट कमर्स

Abhijeet Shinde

खाटांगळे निवडणूक बिनविरोध; ग्रामस्थांचे ग्रामदैवत मंदिर बांधकामाला प्राधान्य

Abhijeet Shinde

सिंधुदुर्गचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगली – कोल्हापूरहून ५०० कर्मचारी

Abhijeet Shinde

उचगाव फाट्यावर कारची रिक्षा, दुचाकीसह अन्य कारला धडक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!