तरुण भारत

रोहित पवारांनी सांगितले पवार साहेबांच्या स्वप्नाबद्दल

पवार साहेबांचे स्वप्न आपण साकार करु : रोहित पवार
मायक्रो प्लँनिग करा,वज्रमुठ बांधा कामाला लागा – आ. रोहित पवार

प्रतिनिधी / पुणे

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आपल्याकडे घेणे हे खासदार शरदचंद्र पवार यांचे स्वप्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनी वज्रमुठ करून जास्तीत जास्त मतदान घडवणेसाठी मायक्रो प्लॅनिंग करा असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. ते मोहोळ (जि. सोलापूर) येथे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.


रोहित पवार म्हणाले, पाचही जिल्ह्यात अतिशय चांगले वातावरण आहे. स्वतः मतदारांनाच बदल हवा आहे. पवार साहेबांचे स्वप्न आपण साकार करुया.

Related Stories

अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!

triratna

पुणे विभागातील 84, 602 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

भुकेने मरण्यापेक्षा घरी जाऊन मेलो तर कुटुंबाला दर्शन होईल

triratna

सांगली : गरजूंचे प्राण वाचविण्यासाठी रक्त दान करा – जिल्हाधिकारी

Shankar_P

कराडमध्ये घंटागाडय़ा बनल्या स्वच्छता रथ

Patil_p

हैदराबादमधील तरूण कोल्हापुरात पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!