तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,185 नवे कोरोनाग्रस्त; 85 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,185 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 85 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 08 हजार 550 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 898 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 4,089 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 72 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 87 हजार 969 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.48% आहे. मृत्यू दर 2.59 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 06 लाख हजार 600 नमुन्यांपैकी 18 लाख 08 हजार 395 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 28 हजार 395 क्वारंटाईनमध्ये असून, 7 हजार 248 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

मोदी-शाह यांच्यासोबत संघाची बैठक

Patil_p

कराडमध्ये आता भिलवाडा पॅटर्न

triratna

कारवाईत 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

Patil_p

देगांव, निगडी एमआयडीसीचा मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत समावेश करा- आ. शिवेंद्रसिंहराजे

Patil_p

अवकाळी पावसाने रस्त्यावर मातीचे लोट

Patil_p

श्री.छ. सौ.चंद्रलेखाराजे अनंतात विलीन

Patil_p
error: Content is protected !!