तरुण भारत

निर्बंध शिथील होणार

युरोपातील अन्य देश कोरोनाने संत्रस्त झाले असताना आयर्लंड देशाने मात्र निर्बंध शिथील करण्याची योजना घोषित केली आहे. ख्रिसमसच्या दोन आठवडय़ांच्या काळात लोकांना खरेदी करणे सुलभ व्हावे, तसेच एकमेकांना भेटून शुभेच्छांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हे निर्बंध शिथील केले जातील. ख्रिसमसनंतर आवश्यकता भासल्यास ते पुन्हा लागू केली जातील, असे सांगण्यात आले. ख्रिसमस निमित्ताने या देशात येणाऱया पर्यटकांनाही याची माहिती देण्यात येणार आहे.

Related Stories

कोरडय़ा सरोवरात आपोआप सरकतात दगड

Patil_p

अमेरिका : हवेत दोन विमानांची धडक; आठ जणांच्या मृत्यूची शक्यता

datta jadhav

नव्या महामारीचा धोका

Patil_p

किम जोंग उन यांची प्रकृती खालावली, शस्त्रक्रियेनंतर धोका वाढला

prashant_c

अमेरिकेतील भारतीयांची दमदार कामगिरी

Patil_p

अमेरिकेचे अध्यक्ष संतुलन गमावतात तेव्हा…

Patil_p
error: Content is protected !!