तरुण भारत

एनएसजी चे जनरल रानडे डीजीपीना भेटले

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील सुरक्षा आणि शांती आबादीत राखण्यासाठी पोलीस खात्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. दहशदवादापासून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी गोवा पोलीस खात्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी केंद्रीय सुरक्षा गार्डचे मेजर जनरल रानडे यांची भेट घेतली. रानडे शुक्रवारी गोव्यात आले होते. पुढील महिन्यात मॉकड्रील आयोजित करून सुरक्षा व्यवस्थेची देखभाल केली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना फातोडर्य़ात

Amit Kulkarni

कंत्राटी कामगारांची सरकारी सेवेत पूर्ण वेळ घेण्याची मंत्री मायकल लोबोकडे मागणी

Patil_p

स्वातंत्र्यसैनिक फ. य. प्रभुगावकर यांचे निधन

Amit Kulkarni

संजीवनी कारखाना खासगीकरणाच्या साहाय्याने चालवावा

Patil_p

तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे कोसळले

Omkar B

महिलांच्या आयुष्यात डोकावणारा ‘मॉरल ऑर्डर’

Shankar_P
error: Content is protected !!