तरुण भारत

तुळशीचं लग्न होताच तोरण,बाशिंग बनवण्याला आला वेग

सातारा :

 सध्या तुळशीचे लग्न सुरू आहेत हे लग्न होताच लग्नाचे मुहुर्त निघणार आहेत तर काही निघाली ही आहेत,त्यामुळे बाजारात बाशिंग तोरण,मुंडोळ्या खरेदी सुरू झाली आहे

Advertisements

 येथील सदाशिव पेठेतील मणेर आणि सन्स हे दुकान सातायात गेली 70 वर्षे बाशिंग तोरण बनवण्याचे व्यवसाय करत आहेत लग्नसराईच्या आधीपासूनच घरातील सर्व मंडळी अन्वर,इब्राहिम,अनिसा, साहिल,नूरजहाँ,सूमय्या ही पारंपरिक पद्धतीने कामटी आणि रंगीत तावाचा सहाय्याने तोरण मंडोळ्या,बाशिंग बनवायला सुरुवात करतात, सातारा तालुका परिसरातील गावानं मधून लोक आवर्जून या ठिकाणी लग्न साहित्य खरेदी साठी येत असतात सध्याचे मुहूर्त सुरू होत असल्याने लोक लग्नाचा साहित्य खरेदी साठी मणेर याचा दुकानावर येऊ लागले आहेत

Related Stories

व्यापारी संघटनांनी स्वतः नियोजन करावे- जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सातारा : बिबट्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

Abhijeet Shinde

लाकूड पुरवठादार कदम यांचे बील अदा करु नये

Amit Kulkarni

सातारा उपविभागाकडून तक्रार निवारण दिन साजरा

datta jadhav

काशिळ येथे सरकारमान्य देशी दारू दुकान व बिअर शॉपी फोडली

Patil_p

कुपवाडमध्ये अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sumit Tambekar
error: Content is protected !!