तरुण भारत

दिल्लीत 4,906 नवे कोरोना रुग्ण; 68 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 4 हजार 906 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 66 हजार 648 वर पोहचली आहे. यामधील 35,091 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 6, 325 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 22 हजार 491 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8,909 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 62 लाख 37 हजार 395 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 29,839 आरटीपीसीआर टेस्ट आणि 34,347 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला

Abhijeet Shinde

‘सप’वर भाजपचा काउंटर अटॅक

Patil_p

आसाम : 12 हजार डुक्करांना ठार मारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

datta jadhav

उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार

Rohan_P

गुरुद्वारा नमाज पठणासाठी देणार जागा

Abhijeet Shinde

गेल्या 10 महिन्यापासून बंद असलेल्या ‘या’ राज्यातील शाळा आजपासून सुरू

Rohan_P
error: Content is protected !!