तरुण भारत

ब्राझील : संक्रमण गतिमान

ब्राझीलमध्ये दिवसभरात 51 हजार 922 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 600 जण दगावले आहेत. संकट वाढूनही अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना गांभीर्य समजत नसल्याचे पुन्हा दिसून आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा कोरोनावरून थट्टा करत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगलाही नकार दिला आहे. लस उपलब्ध झाल्यावरही ती घेणार नाही. ब्राझीलला लसीची कुठलीच गरज नाही. विषाणू कालौघात स्वतःच संपून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

अलास्कात दोन विमानांची हवेत धडक; 7 ठार

datta jadhav

शिकागोत सिरीयल किलिंग; 3 निष्पापांचा बळी

datta jadhav

महात्मा गांधींच्या पणतीला तुरुंगवास

Patil_p

महामारीमुळे 1 अब्ज लोक दारिद्रय़ाच्या वाटेवर

Patil_p

लडाखमधील तणाव संपुष्टात!

Patil_p

कोरोनाचा नवा स्ट्रेन पोहचला 16 देशात

datta jadhav
error: Content is protected !!