तरुण भारत

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी / कसबा बीड :

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. करवीर तालुक्यामध्ये हळदी, इस्पुर्ली, कसबा बीड, सांगरुळ, कुडित्रे, बालिंगा, निगवे दुमाला, मुडशिंगी व कणेरी अशी एकूण 9 केंद्रे आहेत. यापैकी कसबा बीड या केंद्रावरती विद्या मंदिर कसबा बीड पदवीधरांसाठी 3 उपकेंद्रे व शिक्षक मतदान साठी 1 अशी दोन केंद्रांची व्यवस्था केली आहे.

कसबा बीडमध्ये पदवीधरांसाठी उपकेंद्र 1 मध्ये 516, क्रमांक 2 मध्ये 400, व क्रमांक 3 मध्ये 321, अशी एकूण 1246 मतदारांची नोंदणी आहे. या मतदान केंद्रास एकूण 62 उमेदवार उभारले आहेत. तर शिक्षक मतदार केंद्रात 132 मतदारांची नोंद असून 32 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सकाळी 11 च्या सुमारास पदवीधरांना मध्ये उपकेंद्र 1 मध्ये 112, 2 मध्ये 87, 3 मध्ये 72 व शिक्षक मतदान केंद्रात 57 इतक्या मतदारांनी उस्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

या निवडणुकीसाठी शासनाकडून जवळपास 25 लोकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, सेविका आदींचा समावेश 

Advertisements

Related Stories

गरीब रुग्णांवर मोफत उपचार करा – मंत्री मुश्रीफ

triratna

स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिकाऱ्यास मुकला – समरजितसिंह घाटगे

triratna

गिरगावात जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना गृह अलगीकरणात ठेवणार

triratna

केंद्र सरकारने चूक सुधारावी; धनगर आरक्षणप्रश्नी खासदार धैर्यशील माने यांची महत्त्वाची मागणी

triratna

कोल्हापूर मनपा स्थायी समिती सभापतीपदी सचिन पाटील यांची निवड

triratna

अँड.पंडितराव सडोलीकर यांचे निधन

triratna
error: Content is protected !!